सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांनी महिला म्हणून संस्कृतीमध्ये जो बदल केला आहे त्यांना मनापासून वंदन
नेहमीच आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो पण शिक्षण मागचे कारण काय आहे हे कामावर संपूर्ण अवलंबून असते आजच्या या नवीन पिढी सांस्कृतिक जोपासना ही कशी करावी आई बहीण आत्या मावशी आजी या सर्व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने ते पाऊल पुढे जात असते
महिला दिनानिमित्त आजचा विषय आपला वेगळाच आहे बॉर्डर वरती शहीद झालेले जवान त्यांच्या वीर महिला बद्दल आज कौतुक करण्याबाबत आजचा आपला विषय आहे शहीद जवान यांच्यापुढे येणाऱ्या पिढी त्यांच्या वीर महिला वारस म्हणून जी जोपासना केली जाते ती सांस्कृतिक घडामोडी मोठा भाग झालेला आहे देशांना जवान देणाऱ्या वीर आईंना मान सन्मानाचे आज महिला म्हणून आमच्या टीमकडून सर्वांना देशभक्त सलामी सन्मान देत आहोत महिला म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी यांचा आदर ठेवून देशात सुरक्षित आहोत ते त्यांच्या आयुष्यभर दिलेल्या वेळेचे महत्व आपण कधी भरून देऊ शकत नाही.
आजच्या नवीन पिढीं ना जोपासना सांगणे खूप कठीण झाले आहे नवीन घडामोडी घडामोडीमुळे त्यांना समंजस पणे समजावणे सायन्स आणि इतिहास या दोन्ही गोष्टीचा मिळून जो विषय म्हणजे सगळे शब्द सुटले बहिणाबाई चौधरी यांची कविता अरे संसार संसार आधी मिळेल चटके मग मिळेल भाकर या आधारा वरती आजही महिला संसाराचे गणित सोडवत आहे दोघांनी मिळून केलेला संसार हा एका महिले मुळे मोडत नाही अशी समाज आता महिलांनी राहिलेली नाही शिक्षणामुळे आज महिला स्वतः संसाराचा मूळ आहे
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना उच्च उच्चांट गाठलेले आहेत अशा सर्व महिलांना आमच्या टीम कडून सलामी आहे असे जागतिक कार्य करत रहावे हे देशाचे सर्वात मोठे कार्य आहे आज आपण आपल्या देशाचे नाव पूर्ण देशभरात आहे.
लेखक /सौ शुभा च. महाजन 8452959214